Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
Periods पà¥à¤¢à¥‡ ढकलणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी करू नका औषधांचे सेवन, टà¥à¤°à¤¾à¤¯ करा ‘हे’ सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ घरगà¥à¤¤à¥€ उपाय!
कितà¥à¤¯à¥‡à¤•दा आपलà¥à¤¯à¤¾ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ असे पà¥à¤°à¤¸à¤‚ग उà¤à¥‡ राहतात की तà¥à¤¯à¤¾ काळात आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ à¤à¤• किंवा दोन दिवसांसाठी मासिक पाळी टाळावीच लागते. मासिक पाळी २ ते ३ दिवस पà¥à¤¢à¥‡ ढकलणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आपण हमखास औषधांचे सेवन करतो, जे à¤à¤•दम चूक आहे. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हवं तर पीरियडà¥à¤¸ टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी या सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ घरगà¥à¤¤à¥€ उपायांचा वापर करू शकता.
Â
मासिक पाळी ही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤šà¥à¤¯à¤¾ शरीरातील असा à¤à¤• नैसरà¥à¤—िक बदल आहे जो पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ न चà¥à¤•ता होतो आणि तो आपलà¥à¤¯à¤¾ इचà¥à¤›à¥‡à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ टाळणे किंवा आणणे कदापि शकà¥à¤¯ नाही. मासिक पाळी दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ मà¥à¤¡ सà¥à¤µà¤¿à¤‚गà¥à¤¸ होणं, इरिटेशन, पोटदà¥à¤–ी, पाठदà¥à¤–ी, कंबरदà¥à¤–ी, पोटात कà¥à¤°à¥…मà¥à¤ªà¥à¤¸ येणं, मळमळ, उलटी, चिडचिड या समसà¥à¤¯à¤¾ होणं à¤à¤•दम साधारण गोषॠआहे. यातून पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤²à¤¾ जावंच लागतं. पण बरà¥â€à¤¯à¤¾à¤š वेळा मासिक पाळी अशा वेळी येते जेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ बाहेर जायचं असतं किंवा तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ घरात किंवा नातेवाईकांकडे à¤à¤–ादा सोहळा, पूजा किंवा कोणताही धारà¥à¤®à¤¿à¤• विधी असतो.
तेवà¥à¤¹à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤¤ फकà¥à¤¤ à¤à¤•च विचार येतो की काश.. हे पीरियडà¥à¤¸ पà¥à¤¢à¥‡ ढकलता आले असते तर? असो, यासाठी बाजारात अनेक औषध उपलबà¥à¤§ आहेत पण याचं अतिपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ सेवन करणं महागात पडू शकतं. पण ती वेळच अशी असते की तà¥à¤®à¥à¤¹à¥€ असहायà¥à¤¯ होऊन ती औषधं घेऊन पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलता. पण मैतà¥à¤°à¥€à¤£à¥€à¤‚नो ही हानीकारक औषधं खाणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ आज आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जे सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ घरगà¥à¤¤à¥€ सांगणार आहोत जे तà¥à¤®à¤šà¥€ पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलतील ते नकà¥à¤•ी टà¥à¤°à¤¾à¤¯ करा.
अâ€à¥…पà¥à¤ªà¤² वà¥à¤¹à¤¿à¤¨à¥‡à¤—र
अâ€à¥…पà¥à¤ªà¤² वà¥à¤¹à¤¿à¤¨à¥‡à¤—र पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी लाà¤à¤¦à¤¾à¤¯à¤• मानले जाते. काही अधà¥à¤¯à¤¯à¤¨à¤¾à¤‚नà¥à¤¸à¤¾à¤°, यात खूप अâ€à¥…सिड असतं जे आपली मासिक पाळी १० ते १२ दिवस सहज पà¥à¤¢à¥‡ ढकलू शकतं. पण हे वैदà¥à¤¯à¤•ीयदृषà¥à¤Ÿà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¿à¤¤ नाही. मासिक पाळी येणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ जवळ जवळ १० ते १२ दिवस आधी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ २ ते ३ वेळा अâ€à¥…पà¥à¤ªà¤² वà¥à¤¹à¤¿à¤¨à¥‡à¤—रचं गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¥‹à¤¬à¤¤ सेवन केलà¥à¤¯à¤¾à¤¸ पाळी आरामात पà¥à¤¢à¥‡ ढकलू शकता. जर यामà¥à¤³à¥‡ मासिक पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलली नाही तरी हा उपाय मासिक पाळीतील रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ व कà¥à¤°à¥…मà¥à¤ªà¥à¤¸ कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करतो.
जिलेटिन
जिलेटिन देखील मासिक पाळी लेट करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करतं. à¤à¤• वाटी पाणà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जिलेटिनचं पॅकेट वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ मिसळून ते पाणी पà¥à¤¯à¤¾, यामà¥à¤³à¥‡ मासिक पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलली जाईल. जिलेटिनमà¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ फकà¥à¤¤ ३ ते ४ तासांसाठी पीरियडà¥à¤¸ टाळू शकता. हे १ पेकà¥à¤·à¤¾ अनेक वेळा पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ अनेक दिवस पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलू शकता. हा चीन मधील पà¥à¤°à¤¾à¤šà¥€à¤¨ घरगà¥à¤¤à¥€ उपाय आहे. पण अधिक काळ असं करणं शरीरासाठी घातक देखील ठरू शकतं. मà¥à¤¹à¤£à¥‚न याचा मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¥‡à¤¤à¤š वापर करावा.
लिंबाचा रस
लिंबाचा रस देखील अâ€à¥…पà¥à¤ªà¤² वà¥à¤¹à¤¿à¤¨à¥‡à¤—र पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ असतो. लिंबाचा रस वà¥à¤¹à¤¿à¤Ÿà¥…मिन सी या ततà¥à¤µà¤¾à¤¨à¥‡ परिपूरà¥à¤£ असतो. लिंबाचा रस वà¥à¤¹à¤¿à¤Ÿà¥…मिन व सिटà¥à¤°à¤¿à¤• अâ€à¥…सिडचा मà¥à¤–à¥à¤¯ सà¥à¤¤à¥à¤°à¥‹à¤¤ आहे. मासिक पाळी यायचà¥à¤¯à¤¾ आधी हा रस पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पाळी रोखता येऊ शकते. तसंच लिंबाचा रस बà¥à¤²à¤¡ फà¥à¤²à¥‹ कमी करतं आणि मासिक पाळीशी निगडीत इतर समसà¥à¤¯à¤¾ दूर करणà¥à¤¯à¤¾à¤¸ देखील लाà¤à¤¦à¤¾à¤¯à¤• मानलं जातं. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ लिंबाचा रस मासिक पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलणà¥à¤¯à¤¾à¤¸, जासà¥à¤¤ बà¥à¤²à¤¡ फà¥à¤²à¥‹ होत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ तो कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¸ कामी येतो. यासाठी लिंबू चावून देखील खाऊ शकता. लिंबू चावणं शकà¥à¤¯ नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ पाणà¥à¤¯à¤¾à¤š पिळून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ देखील सेवन करू शकता.
मोहरीचà¥à¤¯à¤¾ बिया
दोन चमचे मोहरीची पावडर à¤à¤• कप गरम दà¥à¤§à¤¾à¤¤ मिसळून आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न à¤à¤•दा पà¥à¤¯à¤¾, यामà¥à¤³à¥‡ काही काळासाठी मासिक पाळी पà¥à¤¢à¥‡ ढकलली जाऊ शकते. पीरियडà¥à¤¸ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ महिलांसाठी मोहरीचà¥à¤¯à¤¾ बिया खूप लाà¤à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरतात. या बियांमधà¥à¤¯à¥‡ तांबं, लोह, मॅगà¥à¤¨à¥‡à¤¶à¤¿à¤¯à¤® व सेलेनियम यासारखी अनेक पोषक ततà¥à¤µ आढळतात. या बियांमà¥à¤³à¥‡ हाय बà¥à¤²à¤¡ पà¥à¤°à¥‡à¤¶à¤° व मासिक पाळीतील वेदनांपासून मà¥à¤•à¥à¤¤à¥€ मिळते. शिवाय हे पेय चांगले हलवून मासिक पाळीचà¥à¤¯à¤¾ 5 ते 6 दिवस अगोदर पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. याने मासिक पाळी पà¥à¤¢à¥‡ जाईल.
तांदळाचे पाणी, दालचिनी व फरसबी
मासिक पाळी काही दिवसच पà¥à¤¢à¥‡ ढकलायची असेल तर तांदळाचे पाणी उपयà¥à¤•à¥à¤¤ ठरू शकते. हे पाणी साधà¥à¤¯à¤¾ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ किंवा लिंबाचा रस मिसळून पिऊ शकता. दिवसातून कमीत कमी ३ वेळा हे पाणी पà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ फासà¥à¤Ÿ परिणाम दिसून येतील. तांदळाचं पाणी काढणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तांदूळ साफ पाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ धà¥à¤µà¤¾ व ते पाणी पà¥à¤¯à¤¾. तसंच कपà¤à¤° पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ दालचिनी टाकून उकळून घà¥à¤¯à¤¾. 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर उकळलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° हे पाणी मासिक पाळीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤• आठवडा अगोदर पà¥à¤¯à¤¾. शिवाय कपà¤à¤° फरसबी 100 मिली पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ 3 ते 4 वेळा उकळून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर यामधà¥à¤¯à¥‡ लिंबाचा रस घालावा. मासिक पाळीचà¥à¤¯à¤¾ पाच दिवस अगोदर हे मिशà¥à¤°à¤£ पà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. मासिक पाळी पà¥à¤¢à¥‡ जाणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते.
| --------------------------- | --------------------------- |